sports

⚡चिन्नास्वामीमध्ये फलंदाज की गोलंदाज कोण करणार कहर?

By Nitin Kurhe

या हंगामात, आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार करत आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सची कमान अक्षर पटेलच्या खांद्यावर आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी अद्भुत राहिली आहे. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत आणि सर्व जिंकले आहेत. त्याच वेळी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आतापर्यंत चार सामने खेळले असुन 3 सामने जिंकले आहेत आणि 1 मध्ये पराभव पत्करला आहे.

...

Read Full Story