क्रिकेट

⚡कोणाला मिळणार अंतिम फेरीत जाण्याची संधी? बंगळुरु विरुद्ध राजस्थान एलिमिनेटर सामना

By Nitin Kurhe

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात एलिमिनेटर सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ नाही. 9 वर्षांपूर्वी म्हणजेच 2015 आयपीएलमध्ये दोन्ही संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळला गेला होता. त्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सवर 71 धावांनी विजय मिळवला होता.

...

Read Full Story