sports

⚡दुबईच्या खेळपट्टीवर कोणाचे असणार वर्चस्व, गोलंदाज की फलंदाज?

By Nitin Kurhe

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 23 फेब्रुवारी रोजी दुबई येथे होणार आहे. दोन्ही संघांनी स्पर्धेत प्रत्येकी एक सामना खेळला आहे. भारताने स्पर्धेची सुरुवात विजयाने केली तर पाकिस्तानला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारताचा वरचष्मा दिसत आहे.

...

Read Full Story