sports

⚡चेन्नईच्या खेळपट्टीवर फलंदाज की गोलंदाज कोणाचे असणार वर्चस्व?

By Nitin Kurhe

दोन्ही संघ आपल्या दुसऱ्या विजयासाठी उत्सुक असेल. म्हणूनच आजचा सामना मनोरंजक असेल. आरसीबीचे कर्णधारपद रजत पाटीदारकडे आहे. तर, सीएसकेची कमान ऋतुराज गायकवाडकडे आहे. आता सीएसके आणि आरसीबी यांच्यातील सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळला जाईल, जिथे सर्व चाहत्यांच्या नजरा खेळपट्टीवर खिळल्या आहेत.

...

Read Full Story