⚡अरुण जेटली स्टेडियमवर बंगळुरुचे फलंदाज की दिल्लीचे गोलंदाज कोणाचे असणार वर्चस्व
By Nitin Kurhe
या हंगामात, आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार करत आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सची कमान अक्षर पटेलच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणर आहे.