दिल्लीने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. त्यांनी 9 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी 6 जिंकले आहेत आणि 3 गमावले आहेत. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 3 विजय, 5 पराभव आणि एक सामना अनिर्णीत राहिला. त्यामुळे आजचा सामना रोमांचक होणार आहे.
...