आयपीएल प्लेऑफ पात्रतेच्या दृष्टिकोनातून, चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB vs CSK) यांच्यात एक रोमांचक सामना खेळला जाईल. हा सामना शनिवार, 18 मे रोजी चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू येथे होणार आहे. मागील पाच सामने जिंकून आरसीबीने वेग पकडला आहे.
...