बीसीसीआयने (BCCI) आज म्हणजेच शनिवारी एसजीएमची बैठक घेतली. ज्यामध्ये विश्वचषक वेळापत्रक आणि आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) बाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या वर्षाच्या अखेरीस भारतात होणार्या 50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक लंडनमधील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यादरम्यान जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.
...