ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दोन्ही मालिकांमध्ये खराब कामगिरीमुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर प्रचंड टीका झाली. गौतम गंभीरवर टीका झाली आणि संघाला नवीन कर्णधार देण्याबाबतच्या अटकळांनाही सुरुवात झाली. बीसीसीआयच्या आढावा बैठकीत अशा काही विषयांवर सखोल चर्चा झाली.
...