⚡आयपीएलच्या इतिहासात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादचा कसा आहे हेड टू हेड रेकाॅर्ड?
By Nitin Kurhe
या हंगामात दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर येणार आहेत. कोलकाता तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, हैदराबाद संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये आज रोमांचक सामना पाहायला मिळेल.