रॉयल चॅलेंजर्स बगंळुरूने आपला पहिला विजय निश्चित केला आहे, तर चेन्नई सुपर किंग्जने ही आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली आहे. अशा परिस्थितीत, दोन्ही संघ आपल्या दुसऱ्या विजयासाठी उत्सुक असेल. म्हणूनच आजचा सामना मनोरंजक असेल. आरसीबीचे कर्णधारपद रजत पाटीदारकडे आहे. त्याच वेळी, सीएसकेची कमान ऋतुराज गायकवाडकडे आहे
...