sports

⚡कोहलीवर टिप्पणी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराला गंभीरचे चोख प्रत्युत्तर

By Nitin Kurhe

बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत गंभीरने विराट कोहलीबद्दल केलेल्या टिप्पणीबद्दल पाँटिंगला टोला लगावला. गंभीरने टीम इंडियाच्या वरिष्ठ फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली याचा बचाव केला.

...

Read Full Story