sports

⚡काय सांगता! पहिल्याच दिवशी पावसाची एन्ट्री?

By Nitin Kurhe

IND vs AUS: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Boder-Gavaskar Trophy 2024-25) दुसरा सामना आजपासून म्हणजेच शुक्रवार, 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये (Adelaide Oval, Adelaide) खेळवला जाणार आहे. हा पिंक बाॅल कसोटी सामना असेल. टीम इंडियाने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला.

...

Read Full Story