By Nitin Kurhe
दक्षिण आफ्रिकेची कमान लॉरा वोल्वार्डच्या (Laura Wolvaardt) हातात आहे. तर वेस्ट इंडिजचे नेतृत्व हेली मॅथ्यू (Hayley Matthews) करत आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 118 धावा केल्या.
...