राजस्थान संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. तर पंजाबचे 11 सामन्यांत 15 गुण आहेत. या हंगामात, पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. तर, राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनवर आहे. दरम्यान, पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
...