क्रिकेट

⚡टॉपवर आरामात बसू नको! Virat Kohli ची वनडे क्रमवारीत बादशाहत संपुष्टात आणणाऱ्या Babar Azam याला Wasim Jaffer ने दिल्या हटके शुभेच्छा

By टीम लेटेस्टली

आयसीसीने काही तासांपूर्वी जाहीर केलेल्या वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत पाकिस्तानचा तडाखेबाज फलंदाज बाबर आझमने भारतीय कर्णधार विराट कोहलीची वर्षापासून सुरु असलेली बादशाहत संपुष्टात आणली आणि रँकिंगमध्ये अव्व्ल स्थान पटकावले. बाबर आता नंबर 1 वनडे फलंदाज असून विराटची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.

...

Read Full Story