भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका २ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेत सर्वांचे लक्ष भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल याच्यावर असेल. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यावर बॅटने धुमाकूळ घालणारा गिल या मालिकेत एका खास विक्रमावर लक्ष ठेवून आहे.
...