⚡Opration Sindoor दरम्यान भारतीय सैन्यासाठी Virat Kohli ची भावनिक पोस्ट
By Nitin Kurhe
पाकिस्तानी सैन्याच्या नापाक कारवायांना भारतीय सैन्य सतत चोख प्रत्युत्तर देत आहे. गुरुवारीही पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले, जे भारतीय सैन्याने पाडले. विराट कोहलीने पोस्ट करून लिहिले की...