By Jyoti Kadam
इंग्लंडविरूद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया आता कटकहून अहमदाबादला पोहोचली आहे. भुवनेश्वर विमानतळावर एक महिला चाहती विराटला मिठी मारतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
...