sports

⚡विराट कोहलीने 'या' स्टार खेळाडूची कारकीर्द संपवली!

By Nitin Kurhe

माजी भारतीय खेळाडू रॉबिन उथप्पाने 2019 च्या (Robin Uthappa) एकदिवसीय विश्वचषकात तत्कालीन कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli) अंबाती रायुडूसोबत (Ambati Rayudu) गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप केला आहे. उथप्पाने असा दावा केला आहे की कोहलीने रायुडूवर भारतीय संघाचा दार बंद करण्याचा निर्णय घेतला.

...

Read Full Story