भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी-बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा चाहत्यांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहेत. दोघे 2017 रोजी इटली येथे खाजगी सोहळ्यात लग्नबंधनात अडकलं. त्यांनतर दोघे मुंबईच्या वरळी येथील एका पॉश लक्झरीस उंचावरील अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले. दोघे राहतात. विराट आणि अनुष्काने अनेकदा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओंद्वारे आपल्या भव्य घराची झलक दाखवली आहे.
...