विनोद कांबळी हे काही दिवसांपूर्वी ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विनोद कांबळी बऱ्याच दिवसांपासून आजाराने त्रस्त असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते त्यांच्या हॉस्पिटलच्या रूममध्ये स्टाफसोबत 'चक दे इंडिया' गाण्यावर नृत्य करतांना दिसत आहे.
...