विराट कोहली, ज्याने नुकतेच विश्वचषक 2021 नंतर भारताच्या टी-20 कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याची घोषणा केली होती, त्याने बीसीसीआय निवड समितीला रोहित शर्माला भारताच्या व्हाईट बॉलचा उपकर्णधारपद काढून टाकायचा प्रस्ताव दिला होता. PTI च्या ताज्या अहवालांवरून समजले जात आहे की त्याच्या कथित प्रस्तावानंतर ODI मधेही त्याचे कर्णधारपद आता सुरक्षित नाही.
...