टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या दिवशी 117.1 षटकांत सर्वबाद 445 धावांवर आटोपला. ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या शतकांच्या जोरावर यजमान संघाला ही धावसंख्या गाठण्यात यश आले.
...