⚡'करो या मरो' सामन्यात पंजाबच्या पदरी नाणेफेक, मुंबई करणार प्रथम फलंदाजी
By Nitin Kurhe
आजच्या सामन्यात पराभूत संघाचा प्रवास येथेच संपेल. तर जिंकणारा संघ अंतिम फेरीत आरसीबीसी खेळेल. अशा परिस्थितीत, चाहत्यांना दोन्ही संघांमधील कठीण सामना पाहता येईल. दरम्याण, पंजाबने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.