⚡Asia Cup च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज
By टीम लेटेस्टली
भारतीय संघ या स्पर्धेचा गतविजेता आहे. यावर्षीच्या आशिया कपचे विजेतेपद पटकावण्यासाठी एकूण ८ संघ मैदानात उतरतील. आशियाई क्रिकेट परिषदेचे पाच पूर्णवेळ सदस्य - भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान - यांना थेट प्रवेश मिळाला आहे.