By Nitin Kurhe
IND vs SL: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात दुखापतींशी झगडत असलेल्या श्रीलंकेच्या संघाने शानदार कामगिरी करत भारतीय संघाचा पराभव केला.
...