⚡आज दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार लढत
By Nitin Kurhe
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली, मुंबई इंडियन्स उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, घातक गोलंदाज आणि स्फोटक फलंदाजांनी सजलेले आहे. त्याच वेळी, दिल्ली कॅपिटल्स हा आतापर्यंतचा WPL मधील सर्वात मजबूत संघ आहे, परंतु दुर्दैवी देखील आहे.