⚡निवृत्तीनंतर टीम साऊदी झाला भावूक, मुलीला कडेवर घेऊन उतरला मैदानात
By Nitin Kurhe
न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज टिम साऊदीने (Tim Southee) कसोटी क्रिकेटमध्ये शेवटच्या वेळी किवी संघासाठी मैदानात उतरल्यावर असेच काहीसे पाहायला मिळाले. एकीकडे साऊदीला निवृत्तीचा आनंद होता, तर दुसरीकडे पुन्हा कसोटीत खेळता न आल्याचे दुःखही होते.