By टीम लेटेस्टली
आशिया कप २०२५ मध्ये भारतीय युवा फलंदाज तिलक वर्माला शिखर धवनचा विक्रम मोडण्याची संधी आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात तीन षटकार मारताच तो टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५० षटकारांचा टप्पा गाठेल.
...