sports

⚡बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील हे 5 खेळाडू ठरले पराभवाचे दोषी

By Nitin Kurhe

सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेट राखुन पराभव केला आहे. तसेच त्यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचं तिकीटही मिळालं आहे. 10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी भारताकडून हिसकावण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले आहे. या मालिकेत टीम इंडियाचे पाच खेळाडू होते ज्यांची कामगिरी अत्यंत खराब होती.

...

Read Full Story