⚡दीड वर्षानंतर कसोटी संघात दाखल होणार 'हा' बलाढ्य खेळाडू
By Nitin Kurhe
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC Final) आणि बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी (Border Gavaskar Trophy 2024-25) टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची ठरणार आहे. या मालिकेत टीम इंडियाचा बलाढ्य खेळाडू दीड वर्षानंतर कसोटी संघात पुनरागमन करू शकतो.