आयपीएलच्या इतिहासात गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्सची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी

sports

⚡आयपीएलच्या इतिहासात गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्सची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी

By Nitin Kurhe

आयपीएलच्या इतिहासात गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्सची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी

गुजरात टायटन्सला पंजाबविरुद्ध पहिला सामना गमवावा लागला आहे. तर मुंबई इंडियन्सला चेन्नईविरुद्ध पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत, दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयासाठी उत्सुक असणार आहे. म्हणूनच आजचा सामना मनोरंजक असेल. गुजरातचे कर्णधारपद शुभमन गिलकडे आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याकडे आहे.

...