sports

⚡यशस्वी जयस्वालचा हा झेल तुम्हाला वर्ल्ड कप फायनलमध्ये ट्रॅव्हिस हेडच्या झेलची करून देईल आठवण!

By Nitin Kurhe

नागपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात यशस्वी जयस्वालने एक शानदार झेल घेतला आहे. एकदिवसीय सामन्यात पदार्पण करणाऱ्या यशस्वीने दुसऱ्या पदार्पणातील हर्षित राणाच्या चेंडूवर हा झेल घेतला.

...

Read Full Story