sports

⚡गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना

By Nitin Kurhe

गुजरात टायटन्सने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते 3 सामन्यात विजय तर एक सामना गमवावा लागला आहे. याशिवाय, ते पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सनेही आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते दोन जिंकले आणि दोन सामने गमवावे लागले आहे. अशा परिस्थितीत आज एक रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.

...

Read Full Story