sports

⚡जेतेपदाच्या सामन्यासाठी पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार जोरदार लढत

By Nitin Kurhe

2022 नंतर पहिल्यांदाच आयपीएलला नवा चॅम्पियन मिळणार असल्याने या जेतेपदाच्या सामन्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे दोन्ही संघ 18 वर्षांपासून त्यांच्या पहिल्या आयपीएल ट्रॉफीच्या (IPL 2025 Final) शोधात आहेत. त्यापैकी एकाचे स्वप्न आज पूर्ण होणार आहे.

...

Read Full Story