⚡टीम इंडियाच्या फलंदाजी प्रशिक्षकामध्ये होणार मोठा बदल
By Nitin Kurhe
टीम इंडियाला ऑस्ट्रेलियन भूमीवर 3-1 असा पराभव स्वीकारावा लागला. टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर, बीसीसीआय कोचिंग युनिटमध्ये मोठे बदल करू शकते. संघात नवीन फलंदाजी प्रशिक्षक येऊ शकतो.