sports

⚡आजपासून महिला विश्वचषक २०२५ चा थरार, भारताची श्रीलंकेसोबत पहिली लढत

By टीम लेटेस्टली

तब्बल ४७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय संघ आपले पहिले आयसीसी विजेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. बारा वर्षांनंतर भारतात या विश्वचषकाचे आयोजन होत असल्याने, भारतीय महिला संघाला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळू शकतो.

...

Read Full Story