स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली, बंगळुरूने गेल्या वर्षी अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर आठ विकेट्सने विजय मिळवून महिला प्रीमियर लीगचे पहिले विजेतेपद जिंकून इतिहास रचला. अशा परिस्थितीत, गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) त्यांचे जेतेपद राखण्यासाठी प्रयत्नशील
...