⚡आजपासून रंगणार महिला क्रिकेटचा थरार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स आमनेसामने
By Nitin Kurhe
गेल्या हंगामातील विजेता आरसीबी हंगामाची सुरुवात विजयाने करू इच्छितो. दुसरीकडे, नवीन कर्णधाराच्या नेतृत्वाखाली, गुजरात संघ गेल्या दोन हंगामातील निराशाजनक कामगिरी मागे सोडून हंगामाची विजयी सुरुवात करू इच्छितो.