न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका पाहता बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेतून शुभमन गिल, ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांना विश्रांती देण्यात आली आहे. मात्र, सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav), हार्दिक पांड्या, शिवम दुबे आणि अर्शदीप सिंग या खेळाडूंचा संघात समावेश आहे.
...