AUS vs SCO: दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा 70 धावांनी पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. स्कॉटलंडची कमान रिची बेरिंग्टन यांच्या खांद्यावर आहे. तर मिचेल मार्श ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करताना दिसत आहे. दोन्ही देशांदरम्यान पहिल्यांदाच द्विपक्षीय मालिका खेळवली जात आहे.
...