By Amol More
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 87.3 षटकांत 337 धावा करत सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात 157 धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक 140 धावांची खेळी खेळली.
...