⚡भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये घेतली धडक
By Nitin Kurhe
भारताने ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट राखुन पराभव केला आहे. आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक घेतली आहे. भारतीय संघाने गट टप्प्यात शानदार कामगिरी केली आणि सर्व सामने जिंकले.