⚡एमआय केपटाऊन आणि सनरायझर्स ईस्टर्न केप यांच्यात थोड्याच वेळात रंगणार अंतिम सामना
By Nitin Kurhe
सनरायझर्स संघ दोन्ही वेळा SA20 चा चॅम्पियन बनला आहे आणि आता पुन्हा एकदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. एमआय केपटाऊनलाही पहिल्यांदाच ट्रॉफी उचलायची आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघांमध्ये कठीण स्पर्धा दिसून येते.