⚡Asia Cup 2025 साठी सर्व देशांचे संघ जाहीर, कोणता संघ तगडा?
By टीम लेटेस्टली
या स्पर्धेचा अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी होणार आहे. भारताचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे, तर पाकिस्तानची कमान सलमान अली आगाकडे असेल. श्रीलंकेचे कर्णधारपद चरित असलंका सांभाळतील आणि अफगाणिस्तानचा संघ राशिद खानच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल.