टीम इंडियाने न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने ग्रुप स्टेजमधील सर्व सामने जिंकले आहे. तसेच उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रलियासोबत होणार आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 9 गडी गमावून 249 धावा केल्या. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडचा संघ 45.3 षटकात गारद झाला.
...