⚡टीम इंडियाने इंग्लंडला धूतला, लीड्स टेस्टच्या पहिल्या दिवशी गिल आणि जायसवालचे शतक
By Nitin Kurhe
पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने दिवसाअखेर तीन विकेट गमावून पहिल्या डावात 359 धावा केल्या आहे. भारताकडून कर्णधार शुभमन गिल 127 तर ऋषभ पंत 65 धावांवर खेळत आहे.