sports

⚡टीम इंडियाच्या अडचणीत वाढ! दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा 109 धावांनी केला पराभव

By Nitin Kurhe

SL vs SA: कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना 109 धावांनी जिंकला. त्याच्या विजयानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही बदल झाला आहे. या सामन्यासाठी डॅन पीटरसनला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

...

Read Full Story