sports

⚡अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध लढत

By टीम लेटेस्टली

आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचलेल्या टीम इंडियाचा सुपर-४ मधील शेवटचा सामना आज श्रीलंकेसोबत होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाला आपल्या मधल्या फळीतील फलंदाजीची कमतरता दूर करण्याचे आव्हान असेल.

...

Read Full Story